-
उपराष्ट्रपती श्री. एम. व्यंकय्या नायडू यांच्यामार्फत नुकतेच प्रभात कुमार यांच्या ‘पब्लिक सर्व्हिस एथिक्स - अ क्वेस्ट फॉर नैतिक भारत (Public Service Ethics - A Quest for Naitik Bharat)’ नावाच्या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुस्तक हे सार्वजनिक प्रशासन प्रणालीची जबाबदारी, सचोटी, पारदर्शकता तसेच विश्वासार्हतेचे महत्त्व चिन्हांकित करण्याचे कार्य करते.