• भारतीय गणिततज्ज्ञ नीना गुप्ता यांना २०२१ सालाचा 'रामानुजन पुरस्कार (Ramanujan Prize)' जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • विकसनशील देशांतील तरुण गणिततज्ज्ञांसाठी त्यांच्या अतुलनीय बीजगणितीय भूमिती मधील उत्कृष्ट कार्यासाठी सदर पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

  • प्रा. नीना गुप्ता या कोलकाता येथील 'इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटच्या (ISI)' गणिततज्ज्ञ आहेत.

  • रामानुजन पारितोषिक प्राप्त करणाऱ्या त्या तिसऱ्या महिला ठरल्या आहेत.