• दिनयार पटेल यांच्या ‘नौरोजी: पायोनियर ऑफ इंडियन नॅशनलिझम (Naoroji: Pioneer of Indian Nationalism)’ पुस्तकाला नुकतेच NIF बुक प्राईज २०२१ जाहीर करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • 'हार्वर्ड युनिव्हर्सिटी प्रेसमार्फत (Harvard University Press)' सदर पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.

  • दादांच्या जीवनातील वारसा आणि घटना या पुस्तकात वर्णन केल्या आहेत.