-
आसामी कवी नीलमणी फुकन ज्युनियर यांना ५६ वा ज्ञानपीठ पुरस्कार तसेच कोकणी कादंबरीकार दामोदर मौझो यांना ५७ वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
'ज्ञानपीठ' हा देशातील सर्वोच्च साहित्य पुरस्कार लेखकांना त्यांच्या साहित्यातील अतुलनीय योगदानासाठी प्रदान करण्यात येतो.
-
सदर पुरस्कार हा दरवर्षी भारतीय लेखकांना देण्यात येतो.
-
१९६१ मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली होती.