-
डॉ. एस. के. सोहन रॉय हे नुकतेच 'नाईटहूड ऑफ पार्टे गुल्फा (Knighthood of Parte Guelfa)' या पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय ठरले आहेत.
ठळक मुद्दे
-
व्यवसाय तसेच चित्रपटांमध्ये मानवतावादी आणि पर्यावरण संरक्षणाच्या प्रयत्नांसाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
-
ते केरळमधील 'एरीज ग्रुप ऑफ कंपनीजचे' संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.