नियुक्त्या / नेमणुका व राजीनामे

जागतिक, केंद्र तसेच राज्य स्तरावर होणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या नियुक्त्या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. यासाठी ‘व्यक्ती - पद - संस्था - नियुक्ती तारीख’ या मुद्यांच्या आधारे याचा अभ्यास सोपा होऊन शकतो. आम्ही तुमच्यासाठी अगदी मोफत, साध्या भाषेत या सदराच्या बातम्या ‘नियुक्त्या/ नेमणुका व राजीनामे’ मथळ्याखाली इथे सदर करत आहोत. या आपणास नक्कीच उपयुक्त ठरतील अशी अपेक्षा आहे. Questions regarding the appointments of prominent figures at global, central, and state levels may appear in examinations. Studying this information becomes easier when organized by categories such as ‘Person – Position – Organization – Date of Appointment.’ We are presenting news updates on this topic here, free of charge and in simple language, under the heading ‘Appointments and Resignations.’ We hope you find this information useful.

29 Dec 2021 1 min read

भारत सरकारमार्फत अतुल कुमार गोयल यांची PNB च्या नूतन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती

मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीमार्फत नुकतीच अतुल कुमार गोयल यांची 'पंजाब नॅशनल बँकेच्या (Punjab National Bank - PNB)' नूतन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्...

27 Dec 2021 1 min read

RBL बँकेच्या नूतन व्यवस्थापकीय संचालक पदावर राजीव आहुजा यांची नियुक्ती

RBL बँक मंडळामार्फत नुकतीच राजीव आहुजा यांची नूतन व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक मुद्दे ते सध्या बँकेत कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. ...

27 Dec 2021 1 min read

कमलेश गांधी यांची FIDC च्या नूतन सह-अध्यक्ष पदावर नियुक्ती

कमलेश गांधी यांची नुकतीच 'वित्त उद्योग विकास परिषदेच्या (Finance Industry Development Council - FIDC)' नूतन सह-अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक मुद्दे सं...

23 Dec 2021 1 min read

ऋषभ पंतची उत्तराखंडच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पदावर नियुक्ती

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्यामार्फत नुकतीच भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतची उत्तराखंडच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक मुद्दे ...

22 Dec 2021 1 min read

हरजिंदर सिंग यांची बीजिंग ऑलिम्पिकसाठी भारताचे 'शेफ डी मिशन (Chef de Mission)' म्हणून निवड

'भारतीय ऑलिम्पिक संघटनेमार्फत (Indian Olympic Association of India - IOA)' नुकतीच आईस हॉकी असोसिएशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस हरजिंदर सिंग यांची आगामी २०२२ बीजिंग हिंवाळी ऑलिम्पिकसा...

22 Dec 2021 1 min read

अतुल दिनकर राणे यांची ब्रह्मोस एरोस्पेसच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती

अतुल दिनकर राणे यांची ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र तयार करणाऱ्या 'ब्रह्मोस एरोस्पेस लिमिटेडच्या (BrahMos Aerospace Limited)' नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय स...

22 Dec 2021 1 min read

पी. व्ही. सिंधूची २०२५ पर्यंत BWF अ‍ॅथलीट्स कमिशनच्या ६ नियुक्त सदस्यांमध्ये निवड

माजी वर्ल्ड चॅम्पियन पी. व्ही. सिंधूची इतर ५ जणांसह 'बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या (Badminton World Federation’s - BWF)' अ‍ॅथलीट्स कमिशनच्या सदस्य पदावर नियुक्ती करण्या...

21 Dec 2021 1 min read

मोहित जैन यांची 'इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या (Indian Newspaper Society)' नूतन अध्यक्ष पदावर निवड

'द इकॉनॉमिक टाईम्सच्या (The Economic Times)' मोहित जैन यांची नुकतीच २०२१-२२ या वर्षासाठी 'इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या (Indian Newspaper Society)' अध्यक्ष पदावर नि...

17 Dec 2021 1 min read

लष्करप्रमुख नरवणे यांच्याकडे 'चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या' अध्यक्षपदाचा कार्यभार सुपूर्त

लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी नुकताच ३ सेवा प्रमुखांचा समावेश असलेल्या 'चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या (Chiefs of Staff Committee)' अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. ठळक मुद्दे...

13 Dec 2021 1 min read

युनिसेफच्या (UNICEF) नूतन प्रमुख पदावर कॅथरीन रसेल यांची नियुक्ती

संयुक्त राष्ट्र सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्यामार्फत नुकतीच कॅथरीन रसेल यांची UNICEF च्या नूतन प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक मुद्दे रसेल या अ...

08 Dec 2021 1 min read

FICCI मार्फत संजीव मेहता यांची नूतन अध्यक्ष म्हणून नियुक्ती

नुकतीच संजीव मेहता यांची 'फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या (Federation of Indian Chambers of Commerce and Industry - FICCI)' अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल...

06 Dec 2021 1 min read

अलका उपाध्याय यांची भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अध्यक्ष पदावर नियुक्ती

केंद्र सरकारमार्फत नुकतीच अलका उपाध्याय यांची 'भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (National Highways Authority of India - NHAI)' अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ...

03 Dec 2021 1 min read

संबित पात्रा यांची 'भारतीय पर्यटन विकास महामंडळाच्या (ITDC)' अध्यक्ष पदावर नियुक्ती

संबित पात्रा यांची नुकतीच 'भारतीय पर्यटन विकास महामंडळाच्या (India Tourism Development Corporation  - ITDC)' अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक मुद्दे ...

30 Nov 2021 1 min read

भारतीय वंशाचे पराग अगरवाल बनले ट्विटरचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)

भारतीय वंशाचे पराग अगरवाल यांची नुकतीच ट्विटरच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक मुद्दे ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी पायउतार झाले...

30 Nov 2021 1 min read

विवेक जोहरी यांची केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या नूतन अध्यक्ष पदावर नियुक्ती

विवेक जोहरी यांची नुकतीच 'केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या (Central Board of Indirect Taxes and Customs - CBIC)' नूतन अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ठ...

29 Nov 2021 1 min read

हर्षवंती बिश्त बनल्या भारतीय पर्वतारोहण प्रतिष्ठानच्या पहिल्या महिला अध्यक्षा

उत्तराखंडमधील प्रख्यात गिर्यारोहक हर्षवंती बिश्त यांची नुकतीच 'भारतीय पर्वतारोहण प्रतिष्ठानच्या (Indian Mountaineering Foundation - IMF)' पहिल्या महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली&nb...

19 Nov 2021 1 min read

एम. सी. मेरी कोमची ट्रायफेड आदि महोत्सवाच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पदावर नियुक्ती

एम. सी. मेरी कोमची नुकतीच ट्रायफेड (Tribal Cooperative Marketing Development Federation Ltd - TRIFED) आदि महोत्सवाच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक मुद्...

19 Nov 2021 1 min read

संयुक्त राष्ट्र सरचिटणीसांमार्फत शॉम्बी शार्प यांची भारतातील UN निवासी समन्वयक म्हणून नियुक्ती

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्यामार्फत शॉम्बी शार्प यांची नुकतीच भारतातील 'UN निवासी समन्वयक (UN Resident Coordinator)' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...

18 Nov 2021 1 min read

कोविड लसीकरण दूत म्हणून महाराष्ट्र सरकार करणार सलमान खानची नियुक्ती

महाराष्ट्र सरकारमार्फत बॉलिवूड अभिनेता सलमान खानची 'कोविड लसीकरण दूत (Covid-vaccine ambassador)' म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. ठळक मुद्दे महाराष्ट्राचे सार्वजन...

18 Nov 2021 1 min read

सौरव गांगुली यांची ICC पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती

नुकतीच BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांची 'ICC पुरुष क्रिकेट समितीच्या (ICC Men’s Cricket Committee)' अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक मुद्दे गांगुली अनिल ...