-
जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत अतिरिक्त सचिव श्री. जी. अशोक कुमार यांची 'राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाच्या (National Mission for Clean Ganga - NMCG)' नूतन महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
ते राजीव रंजन मिश्रा यांची जागा घेतील.
-
कुमार यांना 'भारताचे रेन मॅन (The Rain Man of India)' म्हणूनही ओळखले जाते.