-
विनोदानंद झा यांची नुकतीच 'प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट (Prevention of Money Laundering Act - PMLA)' न्यायिक प्राधिकरणाच्या नूतन अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
सदर नियुक्ती ही ५ वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.
-
झा हे १९८३ च्या बॅचचे निवृत्त आयआरएस अधिकारी आहेत.