-
न्यायमूर्ती आयशा मलिक पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश बनणार आहेत.
ठळक मुद्दे
-
सरन्यायाधीश गुलजार अहमद यांच्या अध्यक्षतेखालील पाकिस्तानच्या न्यायिक आयोगामार्फत (Judicial Commission of Pakistan - JCP) सदर पदोन्नतीला मंजुरी देण्यात आली आहे.