• विक्रम देव दत्त यांची नुकतीच एअर इंडिया लिमिटेडच्या नूतन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • दत्त हे १९९३ बॅचचे IAS अधिकारी आहेत.

  • याआधी ते दिल्ली सरकारमध्ये प्रधान सचिव (पर्यटन) म्हणून कार्यरत होते.