• RenewBuy या ऑनलाईन विमा प्लॅटफॉर्ममार्फत नुकतीच राजकुमार राव यांची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सदर संकल्पना ही ग्राहकांच्या विमा गरजांवर प्रकाश टाकते.

  • 'उत्तम तंत्रज्ञान, योग्य सल्ला (Smart Tech, Right Advice)' ही मोहिमेची थीम आहे.