-
चंचल कुमार यांची नुकतीच 'रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयांतर्गत 'राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास निगम लिमिटेड (National Highways & Infrastructure Development Corporation Ltd - NHIDCL)' च्या नूतन व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
ते बिहार केडरचे १९९२ च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत.