-
'इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्हच्या (Indian Farmers Fertiliser Cooperative - IFFCO)' संचालक मंडळामार्फत दिलीप संघानी यांची नूतन अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
१७ वे अध्यक्ष म्हणून त्यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
-
ते बलविंदर सिंग नकाई यांची जागा घेतील.