• संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांची २०२२ साठी 'संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीच्या (UN Security Council Counter-Terrorism Committee)' अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • भारताने १ वर्षासाठी सदर समितीचे अध्यक्षपद स्वीकारले आहे.