• भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत नुकतीच उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर इतिरा डेव्हिस यांची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • ते १४ जानेवारी २०२२ पासून कार्यभार स्वीकारतील.

  • विद्यमान नितीन चुघ यांच्यानंतर हे पद ३ महिन्यांपासून रिक्त होते.