-
नुकतीच भारतीय रिझर्व्ह बँकेचे (Reserve Bank of India - RBI) माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची बहुपक्षीय निधी संस्था 'आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (Asian Infrastructure Investment Bank - AIIB)' च्या उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
सदर नियुक्ती ही ३ वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.
-
ते AIIB च्या ५ उपाध्यक्षांपैकी एक असतील.