• प्रख्यात रॉकेट शास्त्रज्ञ डॉ. एस सोमनाथ यांची नुकतीच 'भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (Indian Space Research Organisation - ISRO)' नूतन अध्यक्ष आणि अंतराळ सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • ते के. सिवन यांची जागा घेतील.

ISRO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ISRO म्हणजेच Indian Space Research Organization अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था होय.

  • सध्याचे अध्यक्ष: डॉ. एस सोमनाथ हे सध्या ISRO च्या अध्यक्ष पदावर आहेत.

  • स्थापना वर्ष: १५ ऑगस्ट १९६९ रोजी ISRO ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: बंगळुरू, कर्नाटक हे ISRO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.