-
'लिजंड्स क्रिकेट लीगमार्फत (Legends League Cricket - LLC)' नुकतीच झुलन गोस्वामी यांची LLC च्या 'सर्व महिला सामना अधिकृत संघाच्या (All Women Match Official Team)' राजदूत पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
महिला सक्षमीकरण उपक्रमांना चालना देणे तसेच क्रिकेटमध्ये महिलांचा सहभाग वाढविणे या मुख्य उद्देशांसाठी सदर निर्णय घेण्यात आला आहे.