-
कुरुक्षेत्र विद्यापीठातील प्राध्यापक रघुवेंद्र तन्वर यांची नुकतीच 'भारतीय इतिहास संशोधन परिषदेच्या (Indian Council of Historical Research - ICHR)' अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
तन्वर यांची नियुक्ती ही ३ वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.