-
केंद्र सरकारमार्फत नुकतीच विजय पॉल शर्मा यांची 'कृषी खर्च आणि किंमती आयोगाच्या (Commission for Agricultural Costs & Prices - CACP)' अध्यक्ष पदावर पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
किमान आधारभूत किंमत तसेच इतर सुधारणांवरील प्रस्तावित समितीमध्ये आयोगाच्या अध्यक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण असणार आहे.