भारतीय वंशाचे लक्ष्मणन मेय्यप्पन वयाच्या १६ व्या वर्षी बनले जगातील सर्वात तरुण पुरुष सीए (CA)
भारतीय वंशाच्या लक्ष्मणन मेय्यप्पन यांना वयाच्या १६ व्या वर्षी जगातील सर्वात तरुण पुरुष सीए (Chartered Accountant - CA) बनण्याचा मान मिळाला आहे.ठळक मुद्दे:भारतीय वंशाचे वित्त क्षेत्रातील व्यावसा...