-
प्रियांका मोहिते माऊंट अन्नपूर्णा सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक ठरली आहे.
ठळक मुद्दे
-
प्रियांका ही पश्चिम महाराष्ट्रातील सातारा येथील रहिवाशी आहे.
-
माऊंट अन्नपूर्णा ही हिमालयात नेपाळमध्ये स्थित एक रांग आहे.

Help others prepare better
Share this article with your friends