• भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली इन्स्टाग्रामवर १०० दशलक्ष फॉलोअर्स असणारा पहिला क्रिकेटपटू बनला आहे.

ठळक मुद्दे

  • ३२ वर्षीय कोहली इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारा चौथ्या क्रमांकाचा व्यक्ती बनला आहे.

  • पोर्तुगाल फुटबॉल स्टार क्रिस्टियानो रोनाल्डो २६५ दशलक्ष फॉलोअर्ससह पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे.

  • अर्जेटिना फुटबॉल संघाचा कर्णधार आणि एफसी बार्सिलोनाचा खेळाडू लिओनेल मेस्सी आणि ब्राझीलचा नेमार यांचे अनुक्रमे १८६ दशलक्ष आणि १४७ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.