• भारतातील अव्वल संख्याशास्त्रज्ञांपैकी एक असणाऱ्या जे. सी. चौधरी यांच्यामार्फत नुकताच अंकशास्त्रातील पहिला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड संपादन करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड लंडन कार्यालयातर्फे या कामगिरीसाठी 'अंकशास्त्र (Numerology)' ही नवीन श्रेणी सुरु करण्यात आली आहे.