• २०२१ च्या टाईम १०० नेक्स्टमध्ये (TIME १०० Next) भीम आर्मी प्रमुख चंद्र शेखर आझाद आणि ५ भारतीय वंशाच्या व्यक्तींची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.

ठळक मुद्दे

  • टाईम १०० नेक्स्ट २०२१ ही टाईम मासिकाच्या भविष्यकाळ घडविणार्‍या १०० उदयोन्मुख नेत्यांच्या (Time magazine’s १०० emerging leaders who are shaping the future)’ वार्षिक यादीची दुसरी आवृत्ती आहे.

  • भीम आर्मी ही उत्तर प्रदेशातील दलितांच्या हक्कांप्रति कार्यरत असणारी संस्था असून ती शिक्षणाद्वारे दलितांना दारिद्रयातून मुक्त होण्यास मदत करते.

यादीतील ५ भारतीय वंशाच्या व्यक्ती

  • ट्विटर वकील: विजया गड्डे

  • यूकेचे अर्थमंत्री: रिषी सुनक

  • इन्स्टाकार्ट संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: अपूर्वा मेहता

  • गेट अस पीपीई कार्यकारी संचालक आणि डॉक्टर: शिखा गुप्ता

  • अपसोल्व ना नफा संस्था संस्थापक: रोहन पावुलुरी