-
टोकियो ऑलिम्पिकमधील कुस्ती सामन्यांमध्ये नियुक्त करण्यात आलेले अशोक कुमार हे देशातील एकमेव रेफरी बनले आहेत.
ठळक मुद्दे
-
युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने (United World Wrestling - UWW) जाहीर केलेल्या अधिकाऱ्यांच्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे.
-
अशोक हे सलग दुसर्या ऑलिम्पिकमध्ये आपला पदभार स्वीकारत आहेत.