• फ्लाईट लेफ्टनंट भावना कांत २०२१ सालच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेणाऱ्या पहिल्या महिला लढाऊ पायलट बनणार आहेत.

ठळक मुद्दे

  • २०२१ च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये त्या भारतीय वायुसेनेचा एक भाग म्हणून सहभागी होतील.

  • सदर परेडमध्ये हलकी लढाऊ हेलिकॉप्टर्स, हलकी लढाऊ विमाने आणि सुखोई-३० लढाऊ विमाने सहभागी होतील अशी अपेक्षा आहे