-
प्राजक्ता कोळी ही नुकतीच भारताची पहिली 'संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम [UN Development Programme - UNDP] युथ क्लायमेट चॅम्पियन (Youth Climate Champion)' बनली आहे.
ठळक मुद्दे
-
ती युट्यूब, इंस्टाग्राम अशा विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध आहे.
-
आपल्या विविध जागतिक सामाजिक मोहिमांद्वारे मानसिक आरोग्य, महिला हक्क तसेच मुलींच्या शिक्षणासाठी दिलेल्या योगदानासाठी सदर पदवी बहाल करण्यात आली आहे.
-
ती YouTube च्या ‘Creators for Change’ उपक्रमाची जागतिक राजदूतदेखील आहे.