-
अभिनेत्री दीपिका पदुकोण जागतिक आर्थिक मंचामार्फत (World Economic Forum - WEF) संकलित करण्यात आलेल्या 'तरुण जागतिक नेतृत्व (Young Global Leaders - YGL)' च्या यादीमध्ये समाविष्ट झाली आहे.
ठळक मुद्दे
-
सदर यादीमध्ये अनेक भारतीय नागरिक आणि मूळ भारतीय व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.
WEF बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: WEF म्हणजेच World Economic Forum अर्थात जागतिक आर्थिक मंच होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: कोलोनी, स्वित्झर्लंड हे WEF च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
संस्थापक: क्लाऊस स्वाब हे WEF चे संस्थापक आहेत.
-
स्थापना वर्ष: १९७१ साली WEF ची स्थापना करण्यात आली होती..