-
आयशा अजीज ही २५ वर्षीय काश्मिरी महिला देशातील सर्वात तरुण महिला पायलट बनली आहे.
ठळक मुद्दे
-
२०११ मध्ये वयाच्या १५ व्या वर्षी परवाना मिळविणारी ती सर्वात तरुण विद्यार्थी पायलट ठरली होती.
-
देशातील सर्वात तरुण महिला पायलट बनण्याचा मान मिळवलेली आयशा देशभरातील तसेच विशेषतः असंख्य काश्मिरी महिलांसाठी प्रेरणा स्त्रोत बनेल अशी अपेक्षा आहे.