• फाल्गुनी नायर या नुकत्याच भारतातील सर्वात श्रीमंत स्व-निर्मित महिला बनल्या आहेत.

ठळक मुद्दे

  • नायर या सौंदर्य आणि फॅशन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म 'नायकाच्या (Nykaa)' मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक आहेत.

  • २०१२ मध्ये त्यांनी नायकाची स्थापना केली होती.

  • नायकामध्ये त्यांची ५३.५% इतकी हिस्सेदारी आहे.

  • त्यांची एकूण संपत्ती ७.४८ अब्ज डॉलर्स इतकी आहे.