-
जान्हवी डांगेटी ही तरुणी नुकतीच अमेरिकेतील अलाबामा येथील केनेडी स्पेस सेंटरमध्ये NASA चा 'इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्राम (International Air and Space Program - IASP)' पूर्ण करणारी पहिली भारतीय बनली आहे.
ठळक मुद्दे
-
जान्हवी ही आंध्र प्रदेशाची रहिवाशी आहे.
-
ती जगभरातील २० विद्यार्थ्यांच्या निवडलेल्या गटाचा भाग आहे.
-
तिने नासा, इस्रो तसेच इतर अवकाश संस्थांच्या अनेक कार्यक्रम आणि कार्यशाळांमध्ये भाग घेतला होता.