• युएई सरकारमार्फत बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला गोल्डन व्हिसा देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • गोल्डन व्हिसा सुविधा मूलत: विशेष प्राविण्य असणाऱ्या लोकांना दीर्घकालीन वास्तव्याची व्यवस्था करून देतो.

  • संजय दत्त हा गोल्डन व्हिसा मिळवणारा पहिला व्यक्ती ठरला आहे.

  • व्हिसाची वैधता ५ किंवा १० वर्षांची आहे आणि त्याचे आपोआप नूतनीकरण करण्यात येते.