-
इंग्लंडचा कर्णधार जो रूट १०० व्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकाविणारा क्रिकेट इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे.
ठळक मुद्दे
-
कारकिर्दीतील १०० व्या कसोटी सामन्यात सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा खेळाडू म्हणूनदेखील रुटने पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक याला मागे टाकले आहे.
-
इंझमामने २००५ मध्ये बेंगळुरू येथे झालेल्या कसोटी सामन्यात भारताविरुद्ध १८४ धावा ठोकल्या होत्या.