राष्ट्रीय घडामोडी

केंद्र स्तरावरील चालू घडामोडींमध्ये देश स्तरावरील चालू घडामोडींचा अर्थात भारतीय चालू घडामोडींचा अभ्यास हा स्पर्धा परीक्षांचा अनिवार्य भाग आहे. केंद्र सरकारचे महत्वाचे निर्णय, नवीन योजना, कायदे, धोरणे, योजना आणि प्रकल्प यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या घटना अभ्यासणे स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे. यास्तव ‘राष्ट्रीय चालू घडामोडी’ या सदराचे महत्व लक्षात घेऊन आम्ही ‘Mycurrentaffairs.com’ या विभागावरील माहिती ‘मराठी चालू घडामोडी’ या विभागांतर्गत देत आहोत. Studying national-level current affairs—specifically Indian current affairs—is an essential component of competitive examinations. It is crucial for aspirants to study significant national-level developments, such as key decisions by the central government, new schemes, laws, policies, and projects. Recognizing the importance of this subject matter, we are presenting information from the ‘Mycurrentaffairs.com’ section under the ‘Marathi Current Affairs’ category.

29 Sep 2026 1 min read

सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या हस्ते बिहारमधील पाटणा येथे भारतातील पहिल्या पीडित हक्क केंद्राचे उद्घाटन

भारताचे सरन्यायाधीश (Chief Justice of India - CJI) न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यामार्फत नुकतेच बिहारमधील पाटणा येथे भारतातील पहिल्या पीडित हक्क केंद्राचे (Victim Rights Centre) उद्घाटन करण्यात आले आहे....

29 Sep 2026 1 min read

गुजरातच्या कांडला येथे २,३०० कोटी रुपये खर्चाचा भारताचा पहिला बंदराधारित ई-मिथेनॉल प्रकल्प उभारला जाणार

गुजरातमधील कांडला येथे २,३०० कोटी रुपये खर्चाचा भारताचा पहिला बंदराआधारित ई-मिथेनॉल प्रकल्प (Port-Based E-Methanol Plant) उभारला जाणार आहे.ठळक मुद्दे: गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील गांधीधाम येथील क...

29 Sep 2026 1 min read

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी गुजरातच्या साबरमती येथून दाखवला भारताच्या पहिल्या LNG वर चालणाऱ्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी नुकताच गुजरातच्या अहमदाबादमधील साबरमती रेल्वे स्थानकावरून भारताच्या पहिल्या लिक्विफाइड नॅचरल गॅसवर (Liquefied Natural Gas - LNG) चालणाऱ्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवल...

25 Sep 2026 1 min read

NIT श्रीनगर ठरली कॅम्पसमध्ये खगोलशास्त्रीय वेधशाळा असलेली भारतातील पहिली NIT

राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (National Institute of Technology - NIT) श्रीनगर ,जम्मू आणि काश्मीर ही भारतातील आपल्या कॅम्पसमध्ये एक समर्पित खगोलशास्त्रीय वेधशाळा (Astronomical Observatory) उभारणारी पहिल...

24 Sep 2026 1 min read

कर्नाटकात तुलू भाषेला 'दुसरी अतिरिक्त प्रशासकीय भाषा' म्हणून मान्यता

कर्नाटक सरकारमार्फत नुकतीच उडुपी आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यांसाठी तुलू भाषेला राज्याची 'दुसरी अतिरिक्त प्रशासकीय भाषा' म्हणून मान्यता देण्यात आली आहे.ठळक मुद्दे:या घोषनेसोबतच सरकारने नवीन पर्यटन तसेच सा...

24 Sep 2026 1 min read

कर्नाटकमार्फत १५ सप्टेंबरला 'अभियंता दिन' म्हणून घोषित करत 'Er.' हे व्यावसायिक संबोधन वापरण्यास परवानगी

कर्नाटक राज्यामार्फत नुकतीच १५ सप्टेंबर हा दिवस अधिकृतपणे 'अभियंता दिन (Engineers’ Day)' म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली असून अभियंत्यांना २०२६ पासून त्यांच्या नावाआधी 'Er.' (इंजिनिअर) हे व्यावसायिक...

21 Sep 2026 1 min read

EPFO वेतन मर्यादा १५,००० रुपयांवरून २५,००० रुपयांपर्यंत वाढवण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी

नुकतीच EPFO वेतन मर्यादा १५,००० रुपयांवरून २५,००० रुपयांपर्यंत वाढवण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.ठळक मुद्दे:पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळामार्फत कामगार ...

19 Sep 2026 1 min read

गुजरातमार्फत व्यवसाय सुलभतेला चालना देण्यासाठी '२४x७ दुकाने विधेयक (24×7 Shops Bill)' मंजूर

नुकतेच गुजरातमार्फत व्यवसाय सुलभतेला चालना देण्यासाठी '२४x७ दुकाने विधेयक (24×7 Shops Bill)' मंजूर करण्यात आले आहे.ठळक मुद्दे:गुजरात सरकारने नुकतेच 'व्यवसाय सुलभता विधेयक (Ease of Doing Business Bill)...

19 Sep 2026 1 min read

लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी 'झंस्कार महोत्सव २०२६' दरम्यान कुमिकला पहिले 'वारसा गाव' म्हणून घोषित

लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्यामार्फत नुकतेच झंस्कार खोऱ्यात आयोजित ११ व्या 'लडाख झंस्कार महोत्सवादरम्यान लडाखमधील कुमिक गावाला पहिले 'वारसा गाव (Heritage Village)' म्हणून घोषित करण्या...

10 Sep 2026 1 min read

गॅलॅक्सआय (GalaxEye) ठरली उपग्रह इमेजिंग तंत्रज्ञानासाठी अमेरिकी पेटंट मिळवणारी पहिली भारतीय स्टार्टअप कंपनी

गॅलॅक्सआय (GalaxEye) ही उपग्रह इमेजिंग तंत्रज्ञानासाठी (Satellite Imaging Technology) अमेरिकी पेटंट मिळवणारी पहिली भारतीय स्टार्टअप कंपनी ठरली आहे.ठळक मुद्दे:आपल्या ऑप्टिकल सिंथेटिक अपर्चर रडार (Optic...

09 Sep 2026 1 min read

नीती आयोगाकडून ५ व्या e-FAST परिषदेत PACT आणि ZET मार्केटप्लेसचे अनावरण

नीती आयोगामार्फत (NITI Aayog) नुकतेच नवी दिल्ली येथे आयोजित ५ व्या e-FAST परिषदेत PACT आणि ZET मार्केटप्लेसचे अनावरण करण्यात आले आहे.ठळक मुद्दे:नवी दिल्ली येथे आयोजित ५ व्या 'शाश्वत वाहतुकीसाठी इलेक्ट...

06 Sep 2026 1 min read

नारळ क्षेत्रातील मूल्यवर्धन आणि निर्यातीला चालना देण्यासाठी केरळमध्ये 'कोकोनट पार्क'ची उभारणी

नारळ क्षेत्रातील मूल्यवर्धन आणि निर्यातीला चालना देण्यासाठी केरळमध्ये 'कोकोनट पार्क'ची उभारणी करण्यात येणार आहे.ठळक मुद्दे:केरळ सरकार नारळ विकास मंडळाच्या (Coconut Development Board) सहकार्याने 'कोकोन...

04 Sep 2026 1 min read

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते नवी दिल्लीत 'वाघ अधिवास क्षेत्रांवरील (Tiger Landscapes)' आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते नुकतेच नवी दिल्ली येथे 'वाघ अधिवास क्षेत्रांवरील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे (International Workshop On Tiger Landscapes)' उद्घाटन करण्यात आले आहे.ठळक मुद्दे:...

04 Sep 2026 1 min read

भारतीय पुरातत्व सर्वेक्षणामार्फत (ASI) तेलंगणातील 'गोल्लाल गुडी' मंदिराला 'राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक' म्हणून घोषित

भारतीय पुरातत्व सर्वेक्षणामार्फत (Archaeological Survey of India - ASI) नुकतेच तेलंगणातील 'गोल्लाल गुडी' मंदिराला 'राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक' म्हणून घोषित करण्यात आले आहे.ठळक मुद्दे:सांस्कृतिक मंत्र...

03 Sep 2026 1 min read

आंध्र प्रदेशकडून विशाखापट्टणममध्ये ३१,३८७ कोटी रुपयांच्या 'हरित एआय माहिती केंद्र (Green AI Data Centre)' उभारण्याला मंजुरी

आंध्र प्रदेशकडून विशाखापट्टणममध्ये नुकतीच ३१,३८७ कोटी रुपयांच्या 'हरित एआय माहिती केंद्र (Green AI Data Centre)' उभारण्याला मंजुरी देण्यात आली आहे.ठळक मुद्दे:आंध्र प्रदेश सरकारने या केंद्राला मंजुरी द...

03 Sep 2026 1 min read

अग्निकवच सेफ्टीमार्फत औद्योगिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी ‘अग्नी कवच’ या भारताच्या पहिल्या स्वदेशी एआय प्लॅटफॉर्मचे अनावरण

अग्निकवच सेफ्टीमार्फत (Agnikawach Safety) औद्योगिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी ‘अग्नी कवच (Agni Kawach)’ या भारताच्या पहिल्या स्वदेशी एआय प्लॅटफॉर्मचे अनावरण करण्यात आले आहे.ठळक मुद्दे:अग्निकवच सेफ्टी सो...

01 Sep 2026 1 min read

हिमाचल प्रदेशला देहरा येथे मिळाला पहिला ओझोन-आधारित जलप्रकल्प

नुकताच हिमाचल प्रदेशातील देहरा येथे राज्यातील पहिला ओझोन-आधारित जलप्रकल्प स्थापन करण्यात आला आहे.ठळक मुद्दे:हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या हस्ते कांगडा जिल्ह्यातील देहरा येथे ओ...

31 Aug 2026 1 min read

आंध्र प्रदेशाकडून अमरावतीमध्ये भारतातील पहिल्या समर्पित 'क्वांटम आणि एआय' (AI) विद्यापीठ परिसरास मंजुरी

आंध्र प्रदेशमार्फत नुकतीच अमरावतीमध्ये भारतातील पहिल्या समर्पित 'क्वांटम आणि एआय [Quantum and Artificial Intelligence (AI)]' विद्यापीठ परिसरास मंजुरी देण्यात आली आहे.ठळक मुद्दे:आंध्र प्रदेशचे मुख्यमंत...

31 Aug 2026 1 min read

कायदेशीर व्यवहार विभागामार्फत (DoLA) नवी दिल्ली येथे मुख्यालय असलेल्या 'भारतीय मध्यस्थी परिषद'च्या स्थापनेची अधिसूचना जारी

कायदेशीर व्यवहार विभागामार्फत (DoLA) नुकतीच नवी दिल्ली येथे मुख्यालय असलेल्या 'भारतीय मध्यस्थी परिषद' अर्थात 'Mediation Council of India (MCI)' च्या स्थापनेची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:...

30 Aug 2026 1 min read

गुजरातमार्फत भारतातील पहिल्या 'क्रीडा जनुकशास्त्र कार्यक्रमाचे (Sports Genomics Programme)' अनावरण

गुजरातमार्फत नुकतेच भारतातील पहिल्या 'क्रीडा जनुकशास्त्र कार्यक्रमाचे (Sports Genomics Programme)' अनावरण करण्यात आले आहे.ठळक मुद्दे:खेळाडूंची वैज्ञानिक पद्धतीने निवड आणि उच्च-स्तरीय प्रशिक्षणासाठी जन...