राष्ट्रीय घडामोडी

केंद्र स्तरावरील चालू घडामोडींमध्ये देश स्तरावरील चालू घडामोडींचा अर्थात भारतीय चालू घडामोडींचा अभ्यास हा स्पर्धा परीक्षांचा अनिवार्य भाग आहे. केंद्र सरकारचे महत्वाचे निर्णय, नवीन योजना, कायदे, धोरणे, योजना आणि प्रकल्प यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या घटना अभ्यासणे स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे. यास्तव ‘राष्ट्रीय चालू घडामोडी’ या सदराचे महत्व लक्षात घेऊन आम्ही ‘Mycurrentaffairs.com’ या विभागावरील माहिती ‘मराठी चालू घडामोडी’ या विभागांतर्गत देत आहोत. Studying national-level current affairs—specifically Indian current affairs—is an essential component of competitive examinations. It is crucial for aspirants to study significant national-level developments, such as key decisions by the central government, new schemes, laws, policies, and projects. Recognizing the importance of this subject matter, we are presenting information from the ‘Mycurrentaffairs.com’ section under the ‘Marathi Current Affairs’ category.

28 Aug 2026 1 min read

राष्ट्रीय सुरक्षा रक्षकमार्फत (NSG) हरियाणामध्ये पहिल्या 'महिला कमांडो कन्व्हर्जन कोर्सचे' अनावरण

नुकतेच राष्ट्रीय सुरक्षा रक्षकमार्फत (National Security Guard - NSG) हरियाणामध्ये पहिल्या 'महिला कमांडो कन्व्हर्जन कोर्सचे (Mahila Commando Conversion Course - MCCC)' अनावरण करण्यात आले आहे.ठळक मुद्दे...

24 Aug 2026 1 min read

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे ‘मल्हार (MALHAR) २०२६’ चे उद्घाटन

नवी दिल्ली येथे नुकतेच उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ‘मल्हार (MALHAR) २०२६’ चे उद्घाटन करण्यात आले आहे.ठळक मुद्दे:भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी नवी दिल्ली येथे ‘मल्हार ...

21 Aug 2026 1 min read

महिलांच्या डिजिटल सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी NCW द्वारे जालंधरमध्ये ‘यशोदा एआय’ (Yashoda AI) कार्यक्रमाचे आयोजन

जालंधरमध्ये नुकतेच महिलांच्या डिजिटल सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी 'राष्ट्रीय महिला आयोगामार्फत (National Commission for Women - NCW)' ‘यशोदा एआय’ (Yashoda AI) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.ठळक म...

20 Aug 2026 1 min read

झांसी येथील 'परिच्छा वेअर'ला ICID कडून 'जागतिक वारसा सिंचन संरचना' म्हणून मान्यता

नुकतीच झांसी येथील 'परिच्छा वेअर'ला 'आंतरराष्ट्रीय सिंचन आणि निचराविषयक आयोगामार्फत (International Commission on Irrigation and Drainage - ICID)' 'जागतिक वारसा सिंचन संरचना (World Heritage Irrigation ...

18 Aug 2026 1 min read

नाबार्डमार्फत (NABARD) ग्रामीण नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी 'RSVC-AMRIT' प्लॅटफॉर्मचे अनावरण

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डमार्फत (National Bank for Agriculture and Rural Development - NABARD) ग्रामीण नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नुकताच 'RSVC-AMRIT' प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आ...

16 Aug 2026 1 min read

नवी दिल्ली येथे ८० वा भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

१५ ऑगस्ट २०२६ रोजी 'वंदे मातरम (Vande Mataram)' आणि 'युवा शक्ती (Yuva Shakti)'च्या १५० वर्षांचा गौरव अधोरेखित करत भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे.ठळक मुद्दे:नवी दिल्ली येथी...

16 Aug 2026 1 min read

टपाल विभागामार्फत पद्मविभूषण सतीश गुजराल यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्मारक टपाल तिकीट जारी

टपाल विभागामार्फत नुकतेच पद्मविभूषण सतीश गुजराल यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ५ रुपयांचे स्मारक टपाल तिकीट जारी करण्यात आले आहे.ठळक मुद्दे:दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या टपाल विभागाने (Department ...

04 Nov 2022 2 min read

उत्तर प्रदेशमधील राणीपूर ठरला ५३ वा व्याघ्रप्रकल्प...

उत्तर प्रदेशमधील राणीपूर ठरला ५३ वा व्याघ्रप्रकल्प... जगातील वाघांपैकी ८० टक्के वाघ एकट्या भारतात आढळतात. जगभरातील वाघांची संख्या कमी होत असताना भारतातील व्याघ्र प्रक्ल्पांमुळे व्याघ्रसंवर्धन मोहिम...

25 Jan 2022 1 min read

भारतातील पहिल्या 'जिल्हा सुशासन निर्देशांकाचे' अनावरण

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री श्री. अमित शहा यांच्यामार्फत नुकतेच जम्मू आणि काश्मीरमधील २० जिल्ह्यांसाठी भारतातील पहिल्या 'जिल्हा सुशासन निर्देशांकाचे (District Good Governance Ind...

20 Jan 2022 1 min read

२९ शावकांना जन्म देणाऱ्या सुप्रसिद्ध 'कॉलरवाली' वाघिणीचे निधन

मध्य प्रदेशातील 'पेंच व्याघ्र प्रकल्पामधील (Pench Tiger Reserve - PTR)' सुप्रसिद्ध ‘कॉलरवाली (Collarwali)’ नावाच्या भारतातील ‘सुपरमॉम’ वाघिणीचे वृद्धापक...

15 Jan 2022 1 min read

२०२२ सालचा १८ वा 'कचाई लिंबू महोत्सव' मणिपूरमध्ये सुरू

२ दिवसीय 'कचाई लिंबू महोत्सवाची (Kachai Lemon Festival)' १८ वी आवृत्ती नुकतीच मणिपूरमध्ये सुरु झाली आहे. ठळक मुद्दे या अनोख्या लिंबू फळाला तसेच लिंबू...

09 Jan 2022 1 min read

ICMR मार्फत ओमिक्रॉन शोधण्यासाठी भारत निर्मीत पहिले किट 'ओमीशुअर (OmiSure)' ला मंजूरी

'भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेमार्फत (Indian Council of Medical Research - ICMR)' ओमिक्रॉन प्रकार शोधण्यासाठीच्या 'ओमीशुअर (OmiSure)' नावाच्या चाचणी किटला मान्यता देण्यात आल...

07 Jan 2022 1 min read

पंतप्रधानांमार्फत राष्ट्रीय युवा महोत्सवाचे यजमान म्हणून पुद्दुचेरीची निवड

२५ व्या 'राष्ट्रीय युवा महोत्सवाचे (National Youth Festival)' आयोजन करण्यासाठी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यामार्फत नुकतीच पुद्दुचेरीची निवड करण्यात आली आहे. ठळक मुद्दे ...

07 Jan 2022 1 min read

आयुष मंत्र्यांमार्फत तेलंगणामध्ये आंतरराष्ट्रीय योग अकादमीची पायाभरणी

केंद्रीय आयुष मंत्री श्री. सर्बानंद सोनोवाल यांच्यामार्फत नुकतीच तेलंगणा येथे 'हार्टफुलनेस आंतरराष्ट्रीय योग अकादमीची (Heartfulness International Yoga Academy)' पायाभरणी करण्या...

06 Jan 2022 1 min read

ओडिशाचा गंजम जिल्हा २०२२ मध्ये बनला बालविवाहमुक्त

ओडिशाचा गंजम जिल्हा नुकताच २०२२ मध्ये बालविवाहमुक्त बनला आहे. ठळक मुद्दे २०२० आणि २०२१ या २ वर्षांत तब्बल ४५० बालविवाह रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. स...

17 Dec 2021 1 min read

भारतात महिलांसाठी कायदेशीर विवाहाचे वय वाढविण्यात येणार

भारतात महिलांसाठी लग्नाचे किमान वय १८ वरून २१ पर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळामार्फत नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. ठळक मुद्दे सध्या पुरुषांसाठी विवाहाचे किम...

29 Nov 2021 1 min read

मेघालयमध्ये 'चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल (Cherry Blossom Festival)' २०२१ साजरा

'चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल (Cherry Blossom Festival)' २०२१ नुकताच मेघालयमध्ये साजरा करण्यात आला आहे. ठळक मुद्दे सदर ३ दिवसीय फेस्टिव्हल २५ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत ...

27 Nov 2021 1 min read

जितेंद्र सिंग यांच्यामार्फत भारतातील मुलांसाठीच्या पहिल्या आभासी विज्ञान प्रयोगशाळेचे अनावरण

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री श्री. जितेंद्र सिंग यांच्यामार्फत भारतातील मुलांसाठीच्या पहिल्या आभासी विज्ञान प्रयोगशाळेचे (1st Virtual Science Lab) अनावरण करण्यात आले आहे. ठळक ...

27 Nov 2021 1 min read

जितेंद्र सिंग यांच्यामार्फत जगातील पहिल्या 'मल्टीमोडल ब्रेन इमेजिंग डेटा आणि अ‍ॅनालिटिक्सचे' अनावरण

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंग यांच्यामार्फत जगातील पहिल्या 'मल्टीमोडल ब्रेन इमेजिंग डेटा आणि अ‍ॅनालिटिक्सचे (Multimod...

07 Nov 2021 1 min read

केदारनाथमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींमार्फत श्री आदि शंकराचार्य यांच्या समाधी आणि पुतळ्याचे अनावरण

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यामार्फत नुकतेच उत्तराखंडमधील केदारनाथ येथे श्री आदि शंकराचार्य यांच्या समाधी आणि पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. ठळक मुद्दे केदारनाथच्या पुन...