नियुक्त्या / नेमणुका व राजीनामे

जागतिक, केंद्र तसेच राज्य स्तरावर होणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या नियुक्त्या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. यासाठी ‘व्यक्ती - पद - संस्था - नियुक्ती तारीख’ या मुद्यांच्या आधारे याचा अभ्यास सोपा होऊन शकतो. आम्ही तुमच्यासाठी अगदी मोफत, साध्या भाषेत या सदराच्या बातम्या ‘नियुक्त्या/ नेमणुका व राजीनामे’ मथळ्याखाली इथे सदर करत आहोत. या आपणास नक्कीच उपयुक्त ठरतील अशी अपेक्षा आहे. Questions regarding the appointments of prominent figures at global, central, and state levels may appear in examinations. Studying this information becomes easier when organized by categories such as ‘Person – Position – Organization – Date of Appointment.’ We are presenting news updates on this topic here, free of charge and in simple language, under the heading ‘Appointments and Resignations.’ We hope you find this information useful.

30 Sep 2026 1 min read

दिनेश पंत आणि गिरिजा सुब्रमण्यन यांची IRDAI च्या सदस्य पदावर नियुक्ती

भारत सरकारमार्फत नुकतीच दिनेश पंत आणि गिरिजा सुब्रमण्यन यांची 'भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (Insurance Regulatory and Development Authority of India - IRDAI)' च्या पूर्ण-वेळ सदस्य पदावर नियु...

29 Sep 2026 1 min read

IAS अधिकारी मनदीप के. भंडारी यांची सीबीएसई (CBSE) च्या नूतन अध्यक्ष पदावर नियुक्ती

मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीमार्फत (Appointments Committee of the Cabinet - ACC) नुकतीच भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) मनदीप के. भंडारी यांची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Central Board of Sec...

25 Sep 2026 1 min read

हर्ष संघानी यांची आंतरराष्ट्रीय सहकारी महासंघ युवा समितीच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड

हर्ष संघानी यांची नुकतीच आंतरराष्ट्रीय सहकारी महासंघ (International Cooperative Alliance - ICA) युवा समितीच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:भारतीय सहकार क्षेत्रातील हर्ष मुकेश...

25 Sep 2026 1 min read

टावेंग्वा मुखुहलानी यांची २०२७ पर्यंत ICC उपाध्यक्ष पदावर नियुक्ती

नुकतीच झिम्बाब्वे क्रिकेटचे अध्यक्ष टावेंग्वा मुखुहलानी यांची नोव्हेंबर २०२७ पर्यंत 'आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (International Cricket Council - ICC)' उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.ठळ...

23 Sep 2026 1 min read

जयंती प्रसाद यांनी IBBI चे अध्यक्ष म्हणून अतिरिक्त कार्यभार स्वीकारला

जयंती प्रसाद यांनी नुकताच 'भारतीय दिवाळखोरी आणि नादारी मंडळाचे (Insolvency and Bankruptcy Board of India - IBBI)' अध्यक्ष म्हणून अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे.ठळक मुद्दे:IBBI चे पूर्ण-वेळ सदस्य जयंत...

23 Sep 2026 1 min read

ल्यूक जे. लिंडबर्ग यांची जागतिक अन्न कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक म्हणून ५ वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती

नुकतीच ल्यूक जे. लिंडबर्ग यांची 'जागतिक अन्न कार्यक्रमाच्या (World Food Programme - WFP)' कार्यकारी संचालक पदावर ५ वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:अमेरिकन नागरिक आणि युनायटे...

21 Sep 2026 1 min read

कमलेश चंद्र वार्ष्णेय यांची सेबी (SEBI) चे पूर्णवेळ सदस्य म्हणून पुनर्नियुक्ती

नुकतीच कमलेश चंद्र वार्ष्णेय यांची 'भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाच्या (Securities and Exchange Board of India  - SEBI)' पूर्णवेळ सदस्य पदावर पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:कमलेश चंद्र वा...

20 Sep 2026 1 min read

मायकल क्रेमर यांची जागतिक बँक समूहाच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी नियुक्ती

नुकतीच नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ मायकल क्रेमर यांची जागतिक बँक समूहाचे मुख्य अर्थतज्ज्ञ आणि विकास अर्थशास्त्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:जागतिक बँकेचे अध्यक...

18 Sep 2026 1 min read

IPS अधिकारी संजुक्ता पराशर यांची CRPF च्या कोब्रा युनिटच्या पहिल्या महिला महानिरीक्षक पदावर नियुक्ती

नुकतीच IPS अधिकारी संजुक्ता पराशर यांची केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (Central Reserve Police Force - CRPF) कोब्रा (Commando Battalion for Resolute Action - CoBRA) युनिटच्या पहिल्या महिला महानिरीक्षक (...

18 Sep 2026 1 min read

IFFCO चे अध्यक्ष दिलीप संघानी यांची ICA च्या जागतिक मंडळावर निवड

नुकतीच 'इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड (Indian Farmers Fertilizer Cooperative Limited. - IFFCO)' चे अध्यक्ष दिलीप संघानी यांची २०२६-२०३० या कालावधीसाठी 'इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स (...

10 Sep 2026 1 min read

लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्याकडे जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार

लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्याकडे नुकताच जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.ठळक मुद्दे:भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लडाखचे नायब राज...

09 Sep 2026 1 min read

डॉ. विनय प्रकाश सिंह यांची APPU च्या सरचिटणीसपदी दुसऱ्यांदा निवड

डॉ. विनय प्रकाश सिंह यांची 'आशिया-पॅसिफिक टपाल संघाच्या (Asian-Pacific Postal Union - APPU)' सरचिटणीसपदी दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:'आशिया-पॅसिफिक टपाल संघाच्या (APPU)' सरचिटणीसपदी डॉ....

08 Sep 2026 1 min read

कायदा आणि न्याय मंत्रालयामार्फत देशभरातील विविध उच्च न्यायालयांमध्ये ८ न्यायाधीशांची मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती

कायदा आणि न्याय मंत्रालयामार्फत नुकतीच देशभरातील विविध उच्च न्यायालयांमध्ये ८ न्यायाधीशांची मुख्य न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:कायदा आणि न्याय मंत्रालयामार्फत (Ministry of Law a...

08 Sep 2026 1 min read

दिनेश शर्मा यांची अंदमान आणि निकोबार बेटांचे नायब राज्यपाल (Lieutenant Governor) म्हणून नियुक्ती

नुकतीच अंदमान आणि निकोबार बेटांचे नायब राज्यपाल (Lieutenant Governor) म्हणून दिनेश शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार डॉ. दिनेश शर्मा ...

07 Sep 2026 1 min read

अडोबमार्फत अनिल चक्रवर्ती यांची अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती

अडोबमार्फत अनिल चक्रवर्ती यांची अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (President and Chief Executive Officer) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:१ डिसेंबर २०२६ पासून सदर नियुक्ती प्रभावी होईल आणि...

05 Sep 2026 1 min read

निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'चे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती

नुकतीच निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'चे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer - CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:अयोध...

04 Sep 2026 1 min read

एअर व्हाइस मार्शल शक्ती शर्मा बनल्या भारतीय संरक्षण दलातील वैद्यकीय क्षेत्राबाहेरील विभागातील पहिल्या महिला 'टू-स्टार' अधिकारी

एअर व्हाइस मार्शल शक्ती शर्मा भारतीय संरक्षण दलातील वैद्यकीय क्षेत्राबाहेरील (Non-medical) विभागातील पहिल्या महिला 'टू-स्टार' अधिकारी बनल्या आहेत.ठळक मुद्दे:भारतीय संरक्षण दलाच्या वैद्यकीय क्षेत्राबाह...

03 Sep 2026 1 min read

ॲपलचे सीईओ म्हणून जॉन टर्नस स्वीकारणार टिम कुक यांच्याकडून पदभार

जॉन टर्नस नुकतेच ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer - CEO) म्हणून टिम कुक यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत.ठळक मुद्दे:टिम कुक यांनी जवळपास १५ वर्षे ॲपलच्या CEO पदाचा कार्यभार सांभ...

03 Sep 2026 1 min read

भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (RBI) सुमन रे यांची कार्यकारी संचालक पदावर नियुक्ती

भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) नुकतीच सुमन रे यांची कार्यकारी संचालक (Executive Director - ED) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामार्फत सुमन रे ...

03 Sep 2026 1 min read

व्होडाफोन आयडियामार्फत (Vodafone Idea - Vi) शाहरुख खानची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती

नुकतीच व्होडाफोन आयडियामार्फत (Vodafone Idea - Vi) शाहरुख खानची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच त्यांनी आपल्या नवीन लोगोचे अनावरणदेखील केले आहे.ठळक मुद्दे:भारतातील तिसऱ्या क्र...