मोरोक्कोचे राजे मोहम्मद सहावे यांच्यामार्फत नुकतीच फातिमा एझहरा अल मन्सूरी यांची पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • त्यांनी 'ऑथेंटिसिटी अँड मॉडर्निटी पार्टी (Parti Authenticité et Modernité - PAM) च्या फातिमा एझहरा अल मन्सूरी यांची मोरोक्कोच्या पंतप्रधानपदी नियुक्ती केली आहे.
  • त्यांनी 'नॅशनल रॅली ऑफ इंडिपेंडंट्स' चे अझीझ अखन्नौश यांची जागा घेत मोरोक्कोच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनण्याचा मान मिळविला आहे.
  • त्या ट्युनिशियाच्या नजला बौडेन (२०२१) नंतर अरब जगतातील दुसऱ्या महिला पंतप्रधान ठरल्या.