नुकतीच नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ मायकल क्रेमर यांची जागतिक बँक समूहाचे मुख्य अर्थतज्ज्ञ आणि विकास अर्थशास्त्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांच्यामार्फत मायकल क्रेमर यांची जागतिक बँक समूहाचे मुख्य अर्थतज्ज्ञ आणि विकास अर्थशास्त्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- रोजगार निर्मिती, आरोग्यसेवा व शिक्षणाची उपलब्धता, खाजगी गुंतवणूक तसेच तंत्रज्ञान यांसारखी आव्हाने समोर असताना सदर नियुक्ती करण्यात आली आहे.
- वास्तविक जगातील समस्या सोडवण्यासाठी आर्थिक संशोधनाचा वापर करण्यासाठी क्रेमर हे ओळखले जातात.