NSO द्वारे जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर ७.८% राहण्याचा अंदाज
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत (National Statistical Office - NSO) नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादवाढीचा (Gross Domestic Pro...