'हेन्ले पासपोर्ट निर्देशांक' २०२२ च्या पहिल्या तिमाहीमध्ये भारत ८३ व्या क्रमांकावर विराजमान
२०२२ च्या पहिल्या तिमाहीसाठी जारी करण्यात आलेल्या नवीनतम 'हेन्ले पासपोर्ट निर्देशांकात (Henley Passport Index)' भारत १११ देशांच्या क्रमवारीत ८३ व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. ...