'ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स ग्लोबल सिटीज इंडेक्स (Oxford Economics Global Cities Index) २०२६' मध्ये १,००० शहरांच्या यादीत दिल्ली २६८ व्या क्रमांकावर विराजमान झाली आहे.
ठळक मुद्दे:
- न्यूयॉर्क जागतिक क्रमवारीत पाचही श्रेणींमध्ये अव्वल स्थानावर विराजमान झाले असून असून त्यानंतर लंडन आणि पॅरिसचा क्रमांक लागतो.
- या यादीत बेंगळुरू ३११ व्या क्रमांकासह दुसऱ्या आणि मुंबई ३३० व्या क्रमांकासह तिसऱ्या स्थानावर आहे.
आधारभूत ५ श्रेणी:
- अर्थव्यवस्था
- मानवी भांडवल
- जीवनमानाचा दर्जा
- पर्यावरण
- प्रशासन
२०२६ च्या क्रमवारीत अव्वल भारतीय शहरे
- २६८. दिल्ली
- ३११. बेंगळुरू
- ३३०. मुंबई
- ३८१. चेन्नई
- ४२१. हैदराबाद
- ४२७. पुणे