जागतिक आर्थिक मंच (World Economic Forum - WEF) च्या २०२६ च्या 'प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांकात (Travel and Tourism Development Index)' भारत ३१ व्या स्थानावर विराजमान झाला आहे.
ठळक मुद्दे:
- WEF मार्फत नुकतीच 'प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक (Travel and Tourism Development Index) २०२६: इनसाइट रिपोर्ट सप्टेंबर २०२६' ची १० वी आवृत्ती प्रकाशित केली.
- यामध्ये जपान जागतिक स्तरावर अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे.
- या अहवालानुसार भारताने एकूण ४.४२९ गुणांकासह ९ स्थानांची प्रगती करत २०२६ मध्ये ३१ वे स्थान मिळविले आहे.
- ५.२७ च्या एकूण गुणांकासह जपान या निर्देशांकात अव्वल स्थानावर राहिला.
अव्वल देशांची क्रमवारी:
- १. जपान
- २. अमेरिका
- ३. स्पेन
- ४. ऑस्ट्रेलिया
- ५. फ्रान्स
खालच्या क्रमांकावरील देशांची क्रमवारी:
- १०६. बेनिन
- १०७. मलावी
- १०८. कॅमेरून
- १०९. सिएरा लिओ
- ११०. माली