चंदीगढ ठरला 'कार्बन वॉच (Carbon Watch) मोबाईल अॅप्लिकेशन' सुरू करणारा भारतातील पहिला केंद्र शासित प्रदेश
'कार्बन वॉच (Carbon Watch) मोबाईल अॅप्लिकेशन' सुरू करणारा चंदीगढ हा भारतातील पहिला केंद्र शासित प्रदेश ठरला आहे. ठळक मुद्दे एखाद्या व्यक्तीच्या कार्बन फूटप्रिंटचे (...