• तेलंगणामध्ये भारतातील पहिला ‘ट्रान्सजेंडर कम्युनिटी डेस्क (Transgender Community Desk)’ सुरू करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • सदर डेस्क हा देशातील पहिलाच लिंग-सर्वसमावेशक कम्युनिटी उपक्रम आहे.

तेलंगणाबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: के. चंद्रशेखर राव हे सध्या तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.

  • राज्यपाल: तमिलीसाई सौंदराराजन हे सध्या तेलंगणाचे राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.

  • स्थापना वर्ष: २ जून २०१४ रोजी तेलंगणा राज्याची स्थापना करण्यात आली होती. २ जून हा 'तेलंगणा दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो.

  • राजधानीचे ठिकाण: हैद्राबाद हे तेलंगणाच्या राजधानीचे ठिकाण आहे.

  • भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने तेलंगणा हे देशात ११ व्या स्थानावर विराजमान आहे.