• जागतिक श्रमिक चळवळीचा इतिहास प्रदर्शित करण्यासाठी केरळमधील अलाप्पुझा येथे भारतातील पहिले कामगार चळवळ संग्रहालय (Labour Movement Museum) उभारण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • जागतिक कामगार चळवळीची वाढ तसेच केरळच्या कामगार चळवळीचा इतिहास चित्रे, कागदपत्रे तसेच इतर प्रदर्शनातून चित्रित करण्यात येईल अशी अपेक्षा आहे.

  • अलाप्पुझा हे ग्लोबल हाऊसबोट टूरिझम हब (Global Houseboat Tourism Hub) म्हणून प्रसिद्ध आहे.