ठळक मुद्दे

  • दक्षिण कोरिया सरकारमार्फत २०३० पर्यंत देशात जगातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या योजनेस मान्यता देण्यात आली आहे.

  • सध्या १.१२ GW क्षमतेचा जगातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प ब्रिटनमध्ये स्थित आहे.