• केरळ राज्यामार्फत आपली पहिली मानवी दूध बँक (Human Milk Bank - HMB) उघडण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • सदरची अत्याधुनिक सुविधा असून केरळचे आरोग्यमंत्री केके शैलजा यांच्या हस्ते एर्नाकुलम सर्वसाधारण इस्पितळामध्ये उघडण्यात येईल अशी अपेक्षा आहे.

केरळ राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्य दर्जा प्राप्त वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी केरळला राज्याचा दर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानी: तिरुवनंतपूरम ही केरळ राज्याची सध्याची राजधानी आहे.

  • राज्यपाल: आरिफ मोहम्मद खान हे केरळच्या राज्यपाल पदावर आहेत.

  • मुख्यमंत्री: पिनाराई विजयन हे सध्या केरळच्या मुख्यमंत्री पदावर आहेत.