-
'कार्बन वॉच (Carbon Watch) मोबाईल अॅप्लिकेशन' सुरू करणारा चंदीगढ हा भारतातील पहिला केंद्र शासित प्रदेश ठरला आहे.
ठळक मुद्दे
-
एखाद्या व्यक्तीच्या कार्बन फूटप्रिंटचे (Carbon Footprint) मूल्यांकन करण्यासाठी उपयुक्त असे हे मोबाईल अॅप्लिकेशन आहे.
चंदीगढबाबत महत्वपूर्ण माहिती
-
प्रशासक: व्ही.पी. सिंग बदनोरे हे सध्या चंदीगढच्या प्रशासक पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: १ नोव्हेंबर १९६६ रोजी चंदीगढची स्थापना करण्यात आली होती.