• लडाखमधील लेह येथे भारतीय हवामान खात्याच्या (India Meteorological Department) सर्वोच्च हवामान केंद्राचे (Meteorological Centre - MC) केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्यामार्फत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर केंद्रामार्फत या प्रदेशातील स्थानिक हवामानाचा अंदाज घेण्यात येईल

  • या अभ्यासामुळे सदर क्षेत्रासाठी हवामानाशी संबंधित पूर्व चेतावणी प्रणाली मजबूत होईल अशी अपेक्षा आहे.